१ ग्रॅम गोल्ड इंदुरी गंठन मिनी मंगळसूत्र (1 Gram Gold Induri Ganthan Mini Mangalsutra)
दररोजच्या वापरासाठी (Daily Wear) आणि खास प्रसंगांसाठी अत्यंत आकर्षक पारंपरिक इंदुरी गंठन डिझाईनचे १ ग्रॅम गोल्ड प्लेटेड मिनी मंगळसूत्र! हे मंगळसूत्र साडी, ड्रेस आणि वेस्टर्न अशा सर्व लुक्सवर अत्यंत सुंदर दिसते.

