तुमच्या पारंपरिक आणि एथनिक लूकला अधिक सुंदर बनवण्यासाठी घेऊन आलो आहोत आकर्षक कुंदन आणि स्टोन चँडेलियर इयररिंग्स! या कानातल्यांवर सुंदर मोत्यांच्या ड्रॉप्सची डिझाइन दिलेली आहे.
-
उपलब्ध रंग: Red, Pink, Green, White
-
प्रमुख वैशिष्ट्ये:
-
प्रिमियम कुंदन वर्क आणि आकर्षक डिझाइन
-
हलके वजन, घालण्यास अतिशय आरामदायक
-
सणसमारंभ, लग्नकार्य किंवा पार्टीवेअरसाठी सर्वोत्तम पर्याय
-

